कोर्टाच्या निर्णयानंतर Shinde-BJP सरकार पडणारच; Jayant Patil यांनी केले भाकित| Sharad Pawar| NCP BJP

2022-08-28 0

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच असे भाकित राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या भाकितानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच!

#JayantPatil #SharadPawar #EknathShinde #BJP #Maharashtra #ShivSena #DevendraFadnavis #TwinTowers #Noida #SupremeCourt #HWNews